पोस्ट्स

Engineering, Diploma, BCA आणि BSc Computer विद्यार्थ्यांसाठी C Programming का महत्त्वाचे आहे?

  Engineering, Diploma, BCA आणि BSc Computer विद्यार्थ्यांसाठी C Programming का महत्त्वाचे आहे ? C Programming शिकणे म्हणजे फक्त एक Programming Language शिकणे नाही ; तर Programming Logic, Problem Solving आणि Computer Science ची मजबूत पायाभरणी करणे होय. Engineering, Diploma, BCA किंवा BSc Computer Science मध्ये First Year ला प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो — “C Programming इतके महत्त्वाचे का आहे ? थेट Python किंवा Java शिकले तर चालणार नाही का ?” उत्तर आहे — C Programming शिकल्यामुळे Programming ची मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट आणि मजबूत होतात. Variables, Data Types, Operators, Conditions, Loops, Functions, Arrays, Strings, Pointers, Structures आणि Memory Management यांसारख्या concepts वर मजबूत पकड निर्माण झाली की पुढे C++, Java, Python, Data Structures, Operating System आणि इतर अनेक विषय समजणे तुलनेने सोपे जाते. चला तर प्रत्येक stream च्या विद्यार्थ्यांसाठी C Programming का महत्त्वाचे आहे ते पाहूया. A. Engineering विद्यार्थ्यांसाठी C Progr...