एखादा संगणक कोर्स करून, कमीतकमी भांडवलात कोणता व्यवसाय करता येईल?

एखादा संगणक कोर्स करून, कमीतकमी भांडवलात कोणता व्यवसाय करता येईल ? पर्याय १ कॉम्प्युटर बेसिक , इंटरनेट चा कोर्स करून तुम्हाला नेट कॅफे चा व्यवसाय करता येईल. या व्यवसायात तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतील , लोकांचे biodata तयार करता येतील , झेरॉक्स ने कमाई होईल , मोदी साहेब काही न काहीतरी योजना आणतच असतात… त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरायचा व्यवसाय कधी बुडणार नाही.. यासाठी आपणास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, एखादी Xerox मशीन, प्रिंटर, स्कॅनर आणि इंटरनेट, एक टेबल, ४ खुर्ची या साठी कमीत कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करू शकता. एकूण गुंतवणूक ४० ते ५० हजारापर्यंत होते. आणि घरातूनही हा व्यवसाय सुरु करू शकता. पुढे व्यवसाय वाढला आणि गरज वाटली तर बाजारात चांगल्या जागेत भाडे तत्वाने जागा घेऊ शकतात. Course Link : https://wa.me/p/3012533032130176/919028521501 पर्याय २ ग्राफिक डिझयनिंग ...