एखादा संगणक कोर्स करून, कमीतकमी भांडवलात कोणता व्यवसाय करता येईल?
एखादा संगणक कोर्स करून, कमीतकमी भांडवलात कोणता व्यवसाय करता येईल?
पर्याय १
कॉम्प्युटर बेसिक, इंटरनेट चा कोर्स करून तुम्हाला नेट कॅफे चा व्यवसाय करता येईल. या व्यवसायात तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतील, लोकांचे biodata तयार करता येतील, झेरॉक्स ने कमाई होईल, मोदी साहेब काही न काहीतरी योजना आणतच असतात… त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरायचा व्यवसाय कधी बुडणार नाही..
यासाठी आपणास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, एखादी Xerox मशीन, प्रिंटर, स्कॅनर आणि इंटरनेट, एक टेबल, ४ खुर्ची यासाठी कमीत कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करू शकता. एकूण गुंतवणूक ४० ते ५० हजारापर्यंत होते. आणि घरातूनही हा व्यवसाय सुरु करू शकता. पुढे व्यवसाय वाढला आणि गरज वाटली तर बाजारात चांगल्या जागेत भाडे तत्वाने जागा घेऊ शकतात.
Course Link : https://wa.me/p/3012533032130176/919028521501
पर्याय २
ग्राफिक डिझयनिंग चा कोर्स करून तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड, स्टंप सेटिंग, फोटोग्राफी, लोगो मेकिंग, फ्याशन डिझाईन, लग्न पत्रिका, व्हाउचर प्रिंटींग, पाम्प्लेत प्रिंटींग,ब्यानरफ्लेक्स, ड्रेस डिझाईन, आमंत्रण पत्रिका, बुक प्रिंटींग, टेक्स्टाईल डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, प्रमाणपत्र तयार करून देता येतील, परिसरातील व्यावसायिकांचे सोशल मिडिया मार्केटिंग करून देवू शकता. त्यात ही चांगली कमाई आहे.
यासाठी आपणास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, इंटरनेट, एक टेबल, २ खुर्ची यासाठी कमीत कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करू शकता. एकूण गुंतवणूक २० हजारापर्यंत होते. आणि घरातूनही हा व्यवसाय सुरु करू शकता.
अधिक माहिती साठी प्रत्यक्ष भेटा.
प्रसाद कॉम्प्युटर
नविन शनि मंदिर चौक,
गणेश नगर, शहादा
मो. 9028521501
Website Link : www.prasadcomputer.com
YouTube Link : https://www.youtube.com/c/prasadcomputer
Blog Link : http://bit.ly/prasadcomputerblog
Instagram Link : https://www.instagram.com/prasadcomputershahada
Facebook Link : https://www.facebook.com/prasadcomputershahada
Twitter Link : https://twitter.com/prasadcomp
EMail : prasadcomputershahada@gmail.com / info@prasadcomputer.com
Comments
Post a Comment